Sanjay Gaikwad: टॉवेल, बनियनवर आले अन् कँन्टीन कर्मचाऱ्याला धुतलं... आमदार निवासात राडा! संजय गायकवाडांचा व्हिडिओ व्हायरल

Sanjay Gaikwad in Spotlight Again for Violent Outburst : संजय गायकवाड यांनी आमदार निवास कँन्टीन कर्मचाऱ्याला शिळ्या जेवणावरुन मारहाण केली. वादग्रस्त आमदार पुन्हा चर्चेत.
MLA Sanjay Gaikwad caught on video allegedly assaulting a canteen worker over stale food at the prestigious MLA residence
MLA Sanjay Gaikwad caught on video allegedly assaulting a canteen worker over stale food at the prestigious MLA residenceesakal
Updated on

आकाशवाणी आमदार निवासातील कँटीनमध्ये मंगळवारी रात्री मोठा राडा झाला. शिळ्या आणि वास येणाऱ्या जेवणाच्या कारणावरुन आमदार संजय गायकवाड यांनी कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com