Bijli Tigress: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघीण 'बिजली'चा मृत्यू

Bijli Tigress Death: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेली वाघीण 'बिजली'चा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
SGNP Bijli Tigress Death

SGNP Bijli Tigress Death

ESakal

Updated on

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेली वाघीण बिजली(टी २) वृद्धापकाळाशी संबंधित आरोग्यविषयक समस्यांमुळे तिची प्रकृती गेल्या काही काळापासून खालावत होती.तिचा बुधवारी रात्री ९.४५ वाजता मृत्यू झाला. ती १८ वर्षे ४ महिन्यांची होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com