Mhada: म्हाडाची ६,५०० घरे देण्याची तयारी, अतिक्रमणधारकांसाठी मोठा निर्णय; लवकरच सरकारकडे बैठक

National Park Encroachment: वन विभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. येथील अतिक्रमणधारकांना म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्यासाठी लवकरच सरकारकडे बैठक घेतली जाणार आहे.
Mhada Homes to National Park Encroachers

Mhada Homes to National Park Encroachers

ESakal

Updated on

बापू सुळे

मुंबई : सुमारे १०३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे ३० हजार अतिक्रमणे आहेत. ती हटवताना १ जानेवारी १९९५ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्याच्या हालचाली सुरू आहेत. म्हाडा आणि राष्ट्रीय उद्यानाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली असून, म्हाडाने सुमारे ६,५०० घरे विकत देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले राष्ट्रीय उद्यान अतिक्रमणमुक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com