Medha Somaiya: संजय राऊतांच्या सुटकेला आव्हान, मेधा सोमय्या यांची अब्रुनुकसानप्रकरणी नोटीस

Sanjay Raut Acquittal : सत्र न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांची निर्दोष सुटका केली. मात्र या प्रकरणी मेधा सोमय्या यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
Medha Somaiya Moves HC on Sanjay Raut Acquittal

Medha Somaiya Moves HC on Sanjay Raut Acquittal

ESakal

Updated on

मुंबई : माजी खासदार किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात खासदार संजय राऊत यांच्या निर्दोष सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेची दखल घेऊन शुक्रवारी (ता. ८) राऊत यांना न्यायालयाने नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com