Sanjay Raut Returns After Illness, Slams Mahayuti
esakal
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या आजारी आहेत. डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक जिवनातून अलिप्त राहण्याचा सल्ला दिला आहे. अशातच आता जवळपास एक महिन्यांनंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी काँग्रेसलाही टोला लगावला.