Minor Girl Alleges Auto Rickshaw Driver Followed Her in Santacruz West; Police Launch Investigation
esakal
मुंबई
Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती
Santacruz West Incident Mumbai: सांताक्रूझ पश्चिममध्ये अल्पवयीन तरुणीचा पाठलाग; संशयास्पद रिक्षाचालकाविरोधात वाकोला पोलिसांत तक्रार, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सांताक्रूझ पश्चिम भागात एका अल्पवयीन तरुणीला रिक्षाचालकाने पाठलाग केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात तरुणीने वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

