

Santosh Dhuri Join BJP
ESakal
मुंबई : 'राज ठाकरेंनी पक्ष वांद्र्याला 'सरेंडर' केला!' अशा शब्दांत आपली खदखद व्यक्त करीत मनसेचे नेते संतोष धुरी यांनी 'मनसे'ला 'जय महाराष्ट्र' केला. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत धुरी यांनी हाती कमळ घेतले असून प्रवेशावेळी त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जे भाष्य केले आहे, त्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.