
खालापूर : आपटा विद्युत उपकेंद्रात उपकार्यकारी अभियंता म्हणून काम करणारे योगेश रहांगदळे यांनी भंगार ठेकेदार आणि अन्य साथीदारांच्या मदतीने एक कोटी ५७ लाख १५ हजार रुपये किमतीच्या स्क्रॅप कंडक्टर मालाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.