

Navi Mumbai Crime
ESakal
मुंबई : नवी मुंबईत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका खाजगी स्कूल बस चालकाने तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ३० वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.