

Education Department Action On Teachers
ESakal
मुंबई : राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षकांनी ५ डिसेंबरला राज्यव्यापी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या प्राथमिकच्या २१ हजार ४७७ आणि माध्यमिक शाळेतील दोन हजार ५३९ शाळांतील एकूण ९६ हजार ८०० शिक्षकांवर शालेय शिक्षण विभागाकडून एक दिवसाचे वेतन कापण्याची कारवाई केली जाणार आहे.