Chhagan Bhujbal
sakal
मुंबई - ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांना मंगळवारी रात्री उशिरा मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मंत्री भुजबळ यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मंत्री भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले.