ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांची प्रकृती अत्यावस्थ; मुंबईत उपचार सुरू

ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांची प्रकृती अत्यावस्थ; मुंबईत उपचार सुरू

मुंबई: ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी (Sudhir Joshi) यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळत आहे. सुधीर जोशी यांना कोविड १९ संसर्गाची बाधा झाली असून त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांची प्रकृती अत्यावस्थ; मुंबईत उपचार सुरू
चारचाकी वाहनचालकांसाठी महत्त्वाचे; नितीन गडकरींचा मोठा निर्णय

सुधीर जोशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते, असं मानलं जातं. शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. (Senior Shiv Sena leader Sudhir Joshi)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com