

Unauthorized Construction
ESakal
डोंबिवली : डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले असून खोट्या कागदपत्रांच्या आधारे सात मजली इमारत उभारल्याप्रकरणी बिल्डरला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संबंधित इमारतीत वास्तव्यास असलेल्या कुटुंबांच्या डोक्यावर बेघर होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे.