Air India Office Snake Video : विलेपार्ले येथे एअर इंडिया कार्यालयात सात फूट लांबीचा साप आढळला अन्

Air India office emergency incident : मुंबईतील विलेपार्ले येथे एअर इंडियाच्या कार्यालयात तब्बल सात फूट लांबीचा साप आढळल्याने खळबळ उडाली. वन्यजीव बचाव पथकाने सापाला सुरक्षित पकडले.
Air India Office Snake Video : विलेपार्ले येथे एअर इंडिया कार्यालयात सात फूट लांबीचा साप आढळला अन्
Updated on

Air India office incident Snake : विलेपार्ले पूर्व येथील एअर इंडियाच्या गेट क्रमांक ३ परिसरात सुमारे सात फूट लांबीचा धामण आढळून आल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. साप दिसताच स्थानिकांनी तत्काळ वन्यजीव बचाव संस्थेला कळवले. त्यानंतर Aasha The Hope For Animals Welfare Trust या संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षितरीत्या पकडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com