भुयारी मार्गाच्या पाण्याचा प्रश्न मिटला, मलप्रक्रिया केलेले पाणी निम्म्या दरात; पालिकेच्या तिजोरीतही येणार गंगाजल

Thane Municipal Corporation: ठाणे-बोरिवली अंतर अवघ्या काही मिनिटांवर आणणाऱ्या भुयारी मार्ग प्रकल्पातील पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. त्यासाठी निम्म्या दरात पाणी दर आकारण्यात येणार आहे.
Thane Municipal Corporation
Thane Municipal CorporationESakal
Updated on

ठाणे : ठाणे-बोरिवली हे अंतर अवघ्या काही मिनिटांवर आणणाऱ्या भुयारी मार्ग प्रकल्पाला भेडसावणारा पाण्याचा प्रश्नही अखेर मार्गी लागला आहे. ठाणे-बोरिवली भुयारी मार्गासाठी ठाणे महापालिका मलप्रक्रिया केंद्रातून पाणी पुरवणार आहे. त्यासाठी घरगुती वापरापेक्षा निम्म्या दरात म्हणजे प्रत्येक एक हजार लिटरमागे पावणेचार रुपये दर आकारणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com