

sharad pawar hospitalised in pune ruby hall clinic after health deterioration
मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सर्वसाधारण सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर सात उपाध्यक्ष आणि १५ कार्यकारिणी सदस्यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी किरण सोनवणे यांनी नुकतेच जाहीर केले.