

Shivsena Leader Beating doctor at palghar
ESakal
पालघर : जखमी गोविंदाच्या उपचारावरून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एका खासगी रुग्णालयात घुसून धुडगूस घातल्याची घटना शनिवारी घडली. डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून तसेच रुग्णालयाची तोडफोड करण्याची धमकी देत एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली.