Eknath Shinde: शिंदे गटाला धक्का! खोपोलीतील बड्या नेत्याचे पद रद्द, पडताळणीत जात प्रमाणपत्र अवैध

Shinde Shivsena Corporator Membership Cancelled: पडताळणीत जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे खोपोलीत शिंदे गटाच्या नगरसेविकेचे पद रद्द करण्यात आले आहे.
Shinde Shivsena khopoli Corporator Membership Cancelled

Shinde Shivsena khopoli Corporator Membership Cancelled

ESakal

Updated on

खालापूर : खोपोली नगर परिषदेतील शिवसेनेच्या (शिंदे गट) नगरसेविका रूपाली अमोल रूपाली जाधव यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रायगड जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरवून रद्द केले. त्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द करून प्रभाग क्रमांक आठमधील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीची जागा रिक्त घोषित केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com