Kalyan: मृत व्यक्तींच्या नावाने बनावट कागदपत्रे, नंतर जमीनीची व्यवहार; शिंदे सेनेच्या बड्या नेत्याचा भलताच कारनामा

Land Transaction Case: जमीन व्यवहार प्रकरणात शिंदे सेनेचे माजी नगरसेवकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Shivsena leader Sunil Vayle against Case registered

shivsena leader Sunil Vayle against Case registered

ESakal

Updated on

डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावातील जमीन व्यवहार प्रकरणात शिंदे सेनेचे माजी नगरसेवक तथा उपशहरप्रमुख सुनील वायले यांच्यासह सात जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तींच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून जमीन व्यवहार केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com