

shivsena office-bearers beatan dombivli shopkeeper
ESakal
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे अडचणीत सापडले आहेत. शिंदेसेनेतील नगरसेवकाचे हे प्रकरण ज्वलंत असताना आता शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने एका दुकानदाराला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.