

Virar News Former Shiv Sena District Chief Shirish Chavan Passes Away Political Leaders Express Grief Over His Demise
esakal
विरार : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण (64) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांच्या निधनाने उद्धव ठाकरे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे, शिरीष चव्हाण यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.