BEST Bus: 'बेस्ट'च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला राज! अध्यक्षपदी 'या' शिवसेना उपनेत्यांची बिनविरोध निवड

BEST Committee Chairmanship: बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी सन २०२६-२७ या वर्षासाठी शिवसेना उपनेत्यांची निवड झाली आहे. यामुळे 'बेस्ट'च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला राज दिसून येणार आहे.
BEST Committee Chairmanship Trishna Vishwasrao

BEST Committee Chairmanship Trishna Vishwasrao

ESakal

Updated on

​मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या 'बेस्ट' उपक्रमाच्या इतिहासात आज एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. सन २०२६-२७ या वर्षासाठी बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी शिवसेना उपनेत्या तृष्णा विश्वासराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बेस्ट समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com