

Uddhav Thackeray
ESakal
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्तास्थापनेचा पेच अधिकच तीव्र झाला असून, आता नगरसेवक पळवापळवीच्या चर्चांना उधाण आले आहे. आमच्या चार नगरसेवकांना जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आले आहे, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अल्पेश भोईर यांनी केला आहे.