Shiv Sena UBT: सहा खासदारांना कारणे दाखवा नोटीस; उत्तर न दिल्यास कारवाईचा ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा

Six MPs face action from Shiv Sena UBT: वेगळ्या गटाला मान्यता मिळवण्यासाठी लोकसभाध्यक्षांना पत्र देणाऱ्या व पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या सहा खासदारांना २४ तासांत समाधानकारक उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा; सदस्यत्व स्वेच्छेने सोडल्याचे गृहीत धरण्याची तयारी
Thackeray Camp Cracks the Whip; Six MPs Asked to Explain Their Stand

Thackeray Camp Cracks the Whip; Six MPs Asked to Explain Their Stand

sakal

Updated on

मुंबई : वेगळ्या गटाच्या मंजुरीसाठी लोकसभाध्यक्षांना पत्र देणाऱ्या अन् पक्षाच्या बैठकीला अनुपस्थितीबद्दल सहा खासदारांना ठाकरेंच्या शिवसेनेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २४ तासांत समाधानकारक उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा या खासदारांना देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com