NEET Paper Leak: 'धर्मेंद्र प्रधानांचा नाही, आता सरकारचाच राजीनामा हवा'; नीट पेपरफुटीवर उद्धव ठाकरेंचा घणाघात, शिवसेनेचे आंदोलन

Shiv Sena UBT protest against NEET paper leak: नीट पेपरफुटी, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांवरून उद्धव ठाकरेंचा केंद्रावर निशाणा; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अपुरा, संपूर्ण सरकार बदलण्याची मागणी
Not Dharmendra Pradhan, Change the Government': Uddhav Thackeray on NEET Paper Leak Row

Not Dharmendra Pradhan, Change the Government': Uddhav Thackeray on NEET Paper Leak Row

sakal

Updated on

मुंबई: ‘नीट’ पेपरफुटीविरोधात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आता क्षुल्लक गोष्ट आहे. हे सरकार पेपरफुटी थांबवू शकत नाही, तरुणांना रोजगार देऊ शकत नाही, जनतेला उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे आता प्रधान यांचा राजीनामा नको, तर सरकारच बदलायचे आहे, तरुणांमध्ये पेटलेल्या या आगीत सरकार भस्मसात झाले पाहिजे, असे आवाहन शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com