पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

Palghar Politics: पालघरमध्ये बड्या नेत्यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह बविआमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना-भाजपला खिंडार पडले आहे.
Ruchita Naik and Vaibhav Pawar join BVA

Ruchita Naik and Vaibhav Pawar join BVA

ESakal

Updated on

नालासोपारा : बहुजन विकास आघाडी हा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष असून लोकनेते हितेंद्र ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर, महापौर आजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस यांचा हस्ते व जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधू) यांचा मार्गदर्शनाखाली आज रुचिता नाईक, वैभव पवार, यांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तीन नवीन रुग्णवाहिका लोकार्पण करत भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com