पालिका मुख्यालयातच शिवसेना शाखाप्रमुखाची भाजप नेत्याला धक्काबुक्की, पायऱ्यांवरून ढकलत हल्ल्याचा प्रयत्न; Video Viral

Badlapur Political Clash : बदलापूर नगर परिषदेच्या मुख्यालयात शिवसेना शाखाप्रमुखाकडून भाजप नेत्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Badlapur Political Clash

Badlapur Political Clash

ESakal

Updated on

बदलापूर : बदलापूर नगर परिषदेच्या मुख्यालयातच शिवसेना शाखाप्रमुख तथा ठेकेदार भरत नवगिरे आणि भाजपचे नगरसेवक, नियोजन समितीचे सभापती संभाजी शिंदे यांच्यात कामांच्या बिलांवरून झालेल्या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com