विधानसभेच्या तोंडावर शिंदेंच्या सेनेतील वाद चव्हाट्यावर! दिंडोशीतील पदाधिकाऱ्यांच्या 'फ्री स्टाईल' हाणामारीचा Video Viral

Shiv Sena leaders fight : दिंडोशी विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
Shiv Sena leaders fight Video
Shiv Sena leaders fight Video
Updated on

राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकची धामधुम सुरू झाली आहे. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून प्रमुख नेत्यांकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com