
विरार : भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक रविंद चव्हाण यांच्या व वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित व राजन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा गटातील व बहुजन विकास आघाडी पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्याने बविआ आणि शिवसेनेला धक्का बसला आहे.