Hemraj Shah: ठाकरे गटाचे संघटक हेमराज शाह यांचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Hemraj Shah Passes Away: शिवसेना ठाकरे गटाचे संघटक हेमराज शाह यांचे निधन झाले आहे. या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
Hemraj Shah Death

Hemraj Shah Passes Away

ESakal

Updated on

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) संघटक, बृहन्मुंबई गुजराती समाज आणि महाराष्ट्रातील गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले डॉ. हेमराज शाह यांचे मंगळवारी (ता. ८) निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात अरविंद शाह आणि उदय शाह ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com