RajyaSabha Election: त्या '१६' आमदारांना सुनील प्रभू बजावणार व्हीप

निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अशी मान्यता दिलेली आहे
RajyaSabha Election: त्या '१६' आमदारांना सुनील प्रभू बजावणार व्हीप

RajyaSabha Election: राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा प्रतोद कोण यावरुन पुन्हा एकदा पात्र - अपात्रतेची खेळी होण्याची चिन्ह असली तरी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू प्रतोद म्हणून त्यांच्या १६ आमदारांना पक्षादेश (व्हीप) बजावणार आहेत.

सुनील प्रभू विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदारांबाबत दिलेल्या निकालानंतरही सुनील प्रभू ठाकरे गटाच्या आमदारांसाठी ! 'व्हीप' बजावणार आहेत.

RajyaSabha Election: त्या '१६' आमदारांना सुनील प्रभू बजावणार व्हीप
Rajyasabha Elections : डमी मतपत्रिकेतून ‘मविआ’च्या आमदारांना मार्गदर्शन

राज्यसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडे १६ मते असल्याने निवडणुकीच्या रणांगणात उतरायचे की आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याबाबत अद्याप चाचपणी सुरु आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या १६ आमदारांना शिंदे गटाचा व्हीप मान्य करावा लागेल, असा दावा केला.

जात असल्याने ठाकरे गटाने देखील त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले, की विधानसभा अध्यक्षांनी निकाल देण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अशी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आमचा व्हीप स्वतंत्र असेल.

RajyaSabha Election: त्या '१६' आमदारांना सुनील प्रभू बजावणार व्हीप
Rajyasabha Election : पार्थ पवार, तटकरे, देवरांच्या नावांची चर्चा; राज्यसभेसाठी २७ फेब्रुवारीला मतदान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com