Mumbai News: कल्याण, अंबरनाथला २० हजार घरे उभारणार; एक रुपया प्रति एकराची किंमत, सामान्यांच्या स्वप्नाला शिवशाहीमुळे बळ

Shivshahi Rehabilitation Project : शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत कल्याण, अंबरनाथमध्ये २० हजार घरे उभारले जाणार आहेत.
Shivshahi Rehabilitation Project

Shivshahi Rehabilitation Project

ESakal

Updated on: 

मुंबई : राज्य सरकारची मालकी असलेल्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पामुळे आता सर्वसामान्यांच्या गृह स्वप्नाला बळ मिळणार आहे. कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरातील तब्बल १,०७५ हेक्टर जागेवरील झोपडपट्टीचा कायापालट करण्यासाठी संबंधित महापालिकांसोबत सामंजस्य करार केलेला असतानाच आता कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजने २.० अंतर्गत (पीएमएवाय) तब्बल २० हजार घरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून नाममात्र किमतीला ४६ हेक्टर जमीन घेतली जाणार आहे. त्यामुळे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकणार आह

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com