धक्कादायक ! उल्हासनगर मध्ये तरुणाची दिवसाढवळ्या हत्या

नेताजी चौकातील बंगलो परिसरात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने सुशांत उर्फ गुडया गायकवाड याची हत्या केली आहे.
Mumbai
MumbaiSakal
Updated on

उल्हासनगर : उल्हासनगर (Ulhasnagar) मध्ये दिवसाढवळ्या एक धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगर (Ulhasnagar) येथील नेताजी चौकातील बंगलो परिसरात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने सुशांत (Sushant) उर्फ गुडया गायकवाड याची हत्या केली आहे.

मृत झालेल्या व्यक्तीच शरीर मात्र खूप वेळ घटनास्थळी पडून होतं आणि ते रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होतं घटनास्थळी जिवंत असताना पोलिसांनी जखमीला रुग्णालयात घेऊन गेले मात्र रुग्णालयात पोहचता पोहचता जखमी चा मृत्यू झाला.

दरम्यान हत्या झालेला सुशांत गायकवाड आणि ज्यांनी त्याला मारलं ते एकमेकांच्या चांगले परिचयाचे होते मात्र आपसी वैमन्यसातूनच ही हत्या झाली असल्याची माहीती मृत सुशांत गायकवाड याच्या मित्र कुणाल गायकवाड यांने सांगितली तसेत आम्ही नेहमी नेताजी चौकात सिगारेट जात असायचो हे त्या मारेकरांना माहिती होतं आणि त्यांनी आमच्यावरती पाळत ठेवून ही हत्या घडवून आणली असल्याचही च्यांने सांगितलं.

Mumbai
जन्मदात्याकडूनच मुलाचा खून; घटनेमुळे खळबळ

मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा उल्हासनगर मध्ये गुंडगिरींने डोकं वर काढलं असल्याच दिसत आहे प्रशासनाची कसलीही भीती या गुंडाना राहिलेली नाही अशआच प्रकारे दिवसा ढवळ्या हत्या व्हायला लागल्या तर नागरिकांच्या मनात एकप्रकारच भितीच वातावरण निर्माण होईल यासाठी पोलिसांनी वेळेच या गुंडप्रवृत्तींना आळा घालावा अशी मागणी सामान्य उल्हासनगरकर करतं आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com