

Shiv Sena Nagaradhyaksha Atul Chougule Wins Then Plans Defection
Esakal
Shiv Sena Nagaradhyaksha Atul Chougule: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच तासाभरातच नगराध्यक्ष पक्ष बदलणार असल्याचं समोर आलंय. रायगडच्या श्रीवर्धन नगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नगराध्यक्ष पद आपल्याकडे राखलं. पण त्यांचा हा आनंद तासभरही टिकला नाहीय. नगराध्यक्षपदी विजयी झालेले अतुल चौगुले आता पक्षांतराच्या तयारीत आहेत.