Sion Bridge: मुंबईतील शीव उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, 'या' तारखेला खुला होणार

Mumbai Traffic: मुंबईतील शीव उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून सप्टेंबरपर्यंत हा पूल नागरिकांसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Sion Bridge

Sion Bridge

ESakal

Updated on

मुंबई : शीव (सायन) स्थानकाजवळील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे पुलाच्या पुनर्बाधणीचे काम वेगाने पूर्ण होत आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत हा पूल नागरिकांसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बुधवारी (ता. २) या कामाची पाहणी करून आढावा घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com