Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मेट्रो डब्यांची संख्या वाढणार, घाटकोपर-वर्सोवादरम्यान सहा डब्यांची ट्रेन धावणार

Mumbai Metro-1: मेट्रो वनची डबे खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे घाटकोपर-वर्सोवादरम्यान सहा डब्यांची मेट्रो धावणार आहे.
Mumbai Metro Coach

Mumbai Metro Coach

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईतील पहिला मेट्रो प्रकल्प असलेल्या घाटकोपर वर्सोवा मार्गावर लवकरच सहा डब्यांची मेट्रो ट्रेन धावणार आहे. या मेट्रो मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी असून, सकाळी आणि सायंकाळी मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर सध्याच्या चार डब्यांच्या मेट्रो ट्रेनला अतिरिक्त दोन डबे जोडण्याची मेट्रो वनची योजना आहे. त्यासाठी २२ डबे खरेदी करण्याची मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेनने (एमएमओपीएल) प्रक्रिया सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com