

Raigad Youth Ends Life Alleging Harassment by Wife and In Laws
Esakal
रायगडमधील श्रीवर्धन इथल्या २८ वर्षीय तरुण व्यापाऱ्यानं रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच तरुणाचा प्रेमविवाह झाला होता. नरेश सखाराम चौधरी असं त्याचं नाव आहे. संसारातल्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यानं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे.