Bhiwandi: भिवंडीत राजकीय भूकंप, ६ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, भाजप आमदाराच्या निकटवर्तीयाशी हातमिळवणी

Bhiwandi Politics: भिवंडी महापालिकेतील समाजवादी पक्षाच्या ६ नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
Bhiwandi Municipal Corporation

Bhiwandi Municipal Corporation

ESakal 

Updated on: 

भिवंडी : भिवंडी महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून समाजवादी पक्षात (सपा) खळबळ उडाली आहे. पक्षाचा आदेश डावलून भाजपचे आमदार महेश चौघुले यांचे समर्थक भरत जंगलानी यांच्या नावाची शिफारस केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाच्या सहा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com