चेंबूरमध्ये भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ८व्या मजल्यावरून कोसळले ६ मजूर

Chembur News चेंबूरमध्ये सुभाषनगर परिसरात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ८व्या मजल्यावरून ६ मजूर खाली कोसळल्याची घटना घडलीय. सर्व मजुरांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Six Labourers Fall From Eighth Floor In Chembur

Six Labourers Fall From Eighth Floor In Chembur

Esakal

Updated on

चेंबूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ८व्या मजल्यावरून ६ मजूर कोसळल्याची घटना घडलीय. चेंबूरमधील सुभाषनगर भागात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालीय. कामगार ८व्या मजल्यावर काम करत असताना ही दुर्घटना घडली. शनिवारी सकाळी कामगार इमारतीच्या ८व्या मजल्यावर काम करत होते. तिथून तोल गेल्यानं ते खाली कोसळल्याचं समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com