

Uddhav Thackeray Shiv Sena Split
ESakal
पश्चिम बंगालमधील सत्तांतरामुळे ममता बॅनर्जी यांची कारकीर्द आता संपली आहे. टीएमसीच्या ८० आमदारांपैकी साठ आणि २८ खासदारांपैकी २० जण बॅनर्जींपासून वेगळे झाले आहेत. त्यांनी आपापले राजकीय मार्ग निवडले आहेत. टीएमसीच्या या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांनी ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. ठाकरेंचे काही खासदार दुसरा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.