Mumbai News: धारावीकरांसाठी दिलासादायक बातमी! कागदपत्र पडताळणी आता जागेवरच; प्रशासन अॅक्शन मोडमध्ये

Dharavi SRA News: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी एसआरएने विशेष तक्रार निवारण शिबिरे सुरू केली आहेत. कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.
Dharavi SRA

Dharavi SRA

ESakal

Updated on

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळत आहे. प्रत्येक पात्र झोपडपट्टीवासीयाला त्याचे हक्क मिळावेत आणि प्रशासकीय प्रक्रियेतील त्रुटींमुळे कोणावरही भेदभाव होऊ नये, हे सुनिश्चित करणे हा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा उद्देश आहे. यासाठी, एसआरए प्रशासन धारावीतील रहिवाशांच्या दारात जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com