ST Bus: एसटी प्रवासी-चालकांचे हाल! डिझेल तुटवड्यामुळे उत्पन्नातही घट; बीपीसीएलचा करारही संपला

MSRTC : डिझेल तुटवड्यामुळे एसटी प्रवासी-चालकांचे हाल होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नातही घट होत आहे.
MSRTC Bus
MSRTC Busesakal
Updated on

मुंबई : एसटी महामंडळात मोठ्या प्रमाणात इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी गुजरातमधून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, पण राज्य सरकारच्या अर्थ खात्याने परवानगी दिली नसून डिझेलअभावी राज्यातील ५५ आगारातील वाहतूक विस्कळित झाली असून, प्रवासी व चालकांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com