Nerul Slab Collapse: नेरूळ येथे मोडकळीस आलेल्या विश्वशांती सोसायटीचे रखडलेले पुनर्वसन रहिवाशांच्या जीवावर बेतले आहे. यामुळे अतिधोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Navi mumbai stalled rehabilitation project of CIDCOESakal
नवी मुंबई : सिडकोनिर्मित इमारतींच्या पुनर्वसनाचे प्रकल्प रखडल्याने याठिकाणी वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. नेरूळ येथे मोडकळीस आलेल्या विश्वशांती सोसायटीचे रखडलेले पुनर्वसन रहिवाशांच्या जीवावर बेतले आहे.