Mumbai: पालिकेच्या सभागृहात आता 'जय जय महाराष्ट्र माझा' गुंजणार, भाजपाची ठरावाची सूचनांना मंजूरी

Maharashtra State Song: पालिकेच्या सभागृहात आता 'वंदे मातरम्' राष्ट्रीय गीतनंतर 'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत गुंजणार आहे. याबाबत भाजपने मांडलेल्या ठरावांच्या सूचनांना मंजूरी मिळाली आहे.
BMC

BMC

Esakal

Updated on

मुंबई : 'जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र राज्याचे अधिकृत राज्यगीत आहे. प्रत्येक मराठी मनात गर्जणारा अभिमानाचा नाद ठरत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सभागृहात राष्ट्रगीतानंतर जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र हे गीत गुंजणार आहे. शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी सभागृहात मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला मंजुरी मिळाली आहे. तसेच पालिकेच्या शाळांमध्ये 'वंदे मातरम्' राष्ट्रीय गीत अनिवार्य करण्यात येणार आहे. भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला मंजुरी मिळाली आहे. महापौर रितू तावडे यांनी ठरावांच्या सूचनांना मंजूर दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com