

State Government Scheme For Brahmin
ESakal
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ब्राह्मण समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी कर्ज व्याज परतावा योजना जाहीर केली आहे. ब्राह्मण समाजासाठी घोषित झालेली ही वैयक्तिक आर्थिक लाभाची पहिली योजना असून ब्राह्मण समाजाशिवाय राजपूत आणि आर्य वैश्य समाजातील घटकांसाठीही हीच योजना लागू करण्यात आली आहे.