
frustrated employee
ESakal
मुंबई : राज्य सरकारने खाजगी क्षेत्रातील उद्योगांमध्ये कामाचे तास वाढविण्याच्या निर्णय घेतला असून कामाचे तास 9 वरुन 12 तासांवर करण्यात आले आहेत. या निर्णयाने खाजगी क्षेत्रात असंतोष निर्माण झाला असून त्याला विरोध होवू लागला आहे.