
Thane To Borivali Tunnel
ESakal
मुंबई : ‘एमएमआरडीए’कडून उभारल्या जात असलेल्या बोरिवली-ठाणे यादरम्यानच्या ट्वीन टनेलच्या कामाला गती येणार आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी तब्बल २१० कोटी रुपयांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज दिले आहे. त्यामुळे प्रकल्पासमोरील आर्थिक अडचण दूर होणार आहे.