Students Goodnews: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! वैद्यकीय परीक्षा शुल्क माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

State Government: महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांतील वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Medical examination fees waived

Medical examination fees waived

ESakal

Updated on: 

मुंबई : खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांतील आरोग्य विज्ञान शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. या विद्यार्थ्यांना आठ लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा लागू न करता सरसकट परीक्षा शुल्कमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे.

Loading content, please wait...