सईदसह सहा जणांना फरार घोषित करा, 26/11 मुंबई हल्ला प्रकरणात सरकारची न्यायालकडे मागणी

Mumbai Terrorist Attack: 26/11 मुंबई हल्ला प्रकरणात सरकारची न्यायालकडे सईदसह सहा जणांना फरार घोषित करा अशी मागणी केली आहे.
Mumbai Terrorist Attack

Mumbai Terrorist Attack

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिज सईद आणि झकी-उर-रहमान लखवीसह पाकिस्तानात असलेल्या सहा फरार आरोपींविरोधात त्यांच्या अनुपस्थितीत खटला सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारने शुक्रवारी (ता. २१) विशेष न्यायालयाकडे केली. या आरोपींना बजावण्यात येणाऱ्या फरार नोटिसा इंटरपोलमार्फत पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सरकारने न्यायालयाला दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com