Sushma Andhare : गर्दी जमवण्याचा राज्य मंत्री कपिल पाटलांचा वेगळाच फंडा

केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील यांना गर्दी जमवण्यासाठी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवावा लागतो. हा वेगळाच फंडा ते गर्दी जमव्हायला वापरत आहेत.
Kapil Patil and Sushma Andhare
Kapil Patil and Sushma AndhareSakal

शहापूर - केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील यांना गर्दी जमवण्यासाठी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवावा लागतो. हा वेगळाच फंडा ते गर्दी जमव्हायला वापरत आहेत. गौतमी पाटीलने गाणं म्हणायचं पाटलांचा बैलगाडा आणि शिंदे फडणवीसांनी महाराष्ट्रात सुरु केला राडा. सगळ्या राजकारणाचा चिखल करुन टाकला आहे.' असं म्हणत सुषमा अंधारेंनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरुन कपिल पाटील आणि भाजपावर टीका केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या भिवंडी लोकसभा मतदारसंघात आल्या होत्या. मंगळवारी आपल्या भाषणात त्यांनी खासदार कपिल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शाब्दिक हल्ला केला आहे.

गर्दी जमत नाहीं म्हूणन त्यांनी वेगळा फंडा वापरला आहॆ, कपिल पाटील यांना गर्दी जमवण्यासाठी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवावा लागतो. गौतमी पाटीलने गाणं म्हणायचं पाटलाचा बैलगाडा आणि शिंदे फडणवीसांनी महाराष्ट्रात सुरु केला राडा. सगळ्या राजकारणाचा चिखल करुन टाकला आहे.” असं म्हणत सुषमा अंधारेंनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरुन कपिल पाटील आणि भाजपावर टीका केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com